. कोणत बी गान वाजुदे आता...
डी जे वाला हाय आज फुल टू जोमात
पोरं बी सारी नाचत्यात फुल टू जोरात...
टाकून आलाय थोडी ह्यो आता.....
डीजे वाजतोय माग ह्याच्या,
बग ह्यो नचतोय कस बी आता......
आलाय ह्यो आता कापड पांढरी घालून,
वडत्यात ह्याला आता सारी हाताला धरून,
ईकड तिकड बगून ह्यो.....
नाचतोय फक्त हाथ वर करून......
डिजे वाला वाजीवतोय गाणी लय भारी,
नागीण डान्स करत्यात पोरं बी सारी,
गान वाजत रहुंदे आता....
मामा बी नाचायलाय फुल टू भारी.....
🤞 great
ReplyDeleteNice one
ReplyDelete