Skip to main content

Posts

Showing posts with the label Marathi Kavita

Marathi Kavita blog Marathi Kavita on DJ

. कोणत बी गान वाजुदे आता... डी जे वाला हाय आज फुल टू जोमात पोरं बी सारी नाचत्यात फुल टू जोरात... कोणत बी गान वाजुदे आता, टाकून आलाय थोडी ह्यो आता..... डीजे वाजतोय माग ह्याच्या, बग ह्यो नचतोय कस बी आता...... आलाय ह्यो आता कापड पांढरी घालून, वडत्यात ह्याला आता सारी हाताला धरून, ईकड तिकड बगून ह्यो.....   नाचतोय फक्त हाथ वर करून...... डिजे वाला वाजीवतोय गाणी लय भारी, नागीण डान्स करत्यात पोरं बी सारी, गान वाजत रहुंदे आता....  मामा बी नाचायलाय फुल टू भारी.....

शिकवण भीमाची

. शिकवण भीमाची नाही डगमगले कधीच ते, लडले एकटेच ते साऱ्यांशी... मिळवून दिलाय हक्क जगण्याचा,  लडून त्यांनी साऱ्या जगाशी... शिक्षण हे वाघिणीचे दूध हाये,  उगीच नाही म्हणल माझ्या भिमान,   ज्ञानाच प्रतीक बनून ,  सिद्ध करून दाखवल माझ्या भिमान .... खुल केलं ते चवदार तळ,  घेऊन ओंजळीत पाणी.... करून सत्याग्रह चवदार तळ्याचा,  मिळून दिलाय हक्क पाण्याचा,  दुबळा झाला होता समाज सारा,  बोटाला धरून चालायला शिकवलय,  हातात न देता हत्यार त्यांनी,  देऊन लेखनी लढायला शिकवलय.... रचला इतिहास त्यांनी,  बनुनी शिल्पकार संविधानाचे..... दिलीया ताकत  दाखवून त्यांनी,  ताकत त्या लेखणीची...                            - ........ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, Dr. Babasaheb Ambedkar, Bhim Jaynti 2022, bhim Jaynti status, 

Majha Hoshil Na

. माझा होशील ना !!! तु म्हणशील तस वागीन मी, फक्त हृदयात दे जागा थोडी... सतत त्रास देणारे केस मागे सारत, असाच हवासा त्रास तू देशील का... माझा होशील ना साथ देशील ना.....  डोळ्यात डोळे घालून हातात हात देऊन, स्वतःच वचन मागत वचन देणारी... साथ आयुष्य भर देशील ना, न सांगता समजून तू घेशील ना, माझा होशील ना साथ देशील ना.....  हृदय जरी माझं असल, तरी नाही एकत माझं, नाही होणार प्रेम परत मला... स्वप्नात पण नाही सोडू शकत तुला.... गाठ आयुष्याची बांधायची सोबत तुझ्या, तुझ्या मागे नाही सोबत चालायचंय... माझा होशील ना साथ देशील ना.....  जपलेला प्रत्येक क्षण हा आयुष्याचा, सोबत तुझ्याच घालवलेल्या असावा... डोळे मिटताना पण शेवटचे, हातात हात तुझाच असावा.... माझा होशील ना साथ देशील ना....                                     -अक्षय कदम