Skip to main content

Posts

Showing posts with the label शिकवण भीमाची

शिकवण भीमाची

. शिकवण भीमाची नाही डगमगले कधीच ते, लडले एकटेच ते साऱ्यांशी... मिळवून दिलाय हक्क जगण्याचा,  लडून त्यांनी साऱ्या जगाशी... शिक्षण हे वाघिणीचे दूध हाये,  उगीच नाही म्हणल माझ्या भिमान,   ज्ञानाच प्रतीक बनून ,  सिद्ध करून दाखवल माझ्या भिमान .... खुल केलं ते चवदार तळ,  घेऊन ओंजळीत पाणी.... करून सत्याग्रह चवदार तळ्याचा,  मिळून दिलाय हक्क पाण्याचा,  दुबळा झाला होता समाज सारा,  बोटाला धरून चालायला शिकवलय,  हातात न देता हत्यार त्यांनी,  देऊन लेखनी लढायला शिकवलय.... रचला इतिहास त्यांनी,  बनुनी शिल्पकार संविधानाचे..... दिलीया ताकत  दाखवून त्यांनी,  ताकत त्या लेखणीची...                            - ........ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, Dr. Babasaheb Ambedkar, Bhim Jaynti 2022, bhim Jaynti status,